४ फेब्रुवारी जन्म - दिनविशेष

  • जागतिक कर्करोग दिन

१९७४: उर्मिला मातोंडकर - चित्रपट अभिनेत्री
१९३८: पं. बिरजू महाराज - लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १७ जानेवारी २०२२)
१९२२: भीमसेन जोशी - शास्त्रीय गायक स्वरभास्कर, पंडित - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २४ जानेवारी २०११)
१९१७: जनरल ह्याह्या खान - पाकिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष (निधन: १० ऑगस्ट १९८०)
१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग - अमेरिकन वैमानिक (निधन: २६ ऑगस्ट १९७४)
१९०२: ऑगस्टस लिंडबर्ग - धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स (निधन: २६ ऑगस्ट १९७४)
१८९३: चिंतामण गणेश कर्वे - मराठी कोशकार आणि लेखक (निधन: १६ डिसेंबर १९६०)
१८९१: एम. ए. अय्यंगार - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: १९ मार्च १९७८)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022