४ ऑक्टोबर घटना - दिनविशेष


२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.
१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
१९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या या भागाची छायाचित्रे घेतली.
१९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
१९४३: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
१९४०: ब्रेनर पास येथे ऍ ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.
१९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअरचे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.


ऑगस्ट

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022