६ एप्रिल - दिनविशेष
२०००:
मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
१९९८:
भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९८०:
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९६६:
भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९६५:
व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
पुढे वाचा..
२०००:
शाहीन आफ्रिदी - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९८८:
इव्होन ओरसिनी - मिस वर्ल्ड पोर्तो रिको २००८, मॉडेल आणि दूरदर्शन होस्ट
१९६३:
राफेल कोरिया - इक्वेडोरचे ५४वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
१९५६:
दिलीप वेंगसरकर - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५६:
मुदस्सर नजर - पाकिस्तानी क्रिकेटपटू
पुढे वाचा..
२०१४:
मॅसिमो तंबुरीनी - इटालियन मोटरसायकल डिझायनर, बिमोटाचे सहसंस्थापक (जन्म:
२८ नोव्हेंबर १९४३)
२००५:
रेनियर III - मोनॅकोचे प्रिन्स (जन्म:
३१ मे १९२३)
२००३:
अनिता बोर्ग - अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका (जन्म:
१७ जानेवारी १९४९)
२०००:
हबीब बोरगुइबा - ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:
३ ऑगस्ट १९०३)
१९९५:
इओनिस अलेव्ह्रास - ग्रीस देशाचे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी
पुढे वाचा..