६ ऑगस्ट - दिनविशेष


६ ऑगस्ट घटना

२०१०: भारतातीलजम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.
१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान.
१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
१९६२: जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..६ ऑगस्ट जन्म

१९७५: शेखर गवळी - भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) (निधन: १ सप्टेंबर २०२०)
१९७०: एम. नाईट श्यामलन - भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक
१९६५: विशाल भारद्वाज - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
१९५९: राजेंद्र सिंग - भारतीय पर्यावरणवादी
१९२५: योगिनी जोगळेकर - लेखिका (निधन: १ नोव्हेंबर २००५)

पुढे वाचा..६ ऑगस्ट निधन

२०१९: सुषमा स्वराज - दिल्लीच्या ५व्या मुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या - पद्म विभूषण (जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
२००१: कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुखआधार
२००१: आधार कुमार चॅटर्जी - भारतीय नौदल प्रमुख
१९९९: कल्पनाथ राय - राजकीय नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१)
१९९७: बीरेन्द्रकुमार भट्टाचार्य - आसामी साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022