७ ऑगस्ट - दिनविशेष
२०००:
ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८:
अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७:
चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा व्हिट्टोरिओ डी सिका हा सन्मान जाहीर.
१९९१:
जमिनीवरुन हवेत मारा करणार्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी झाली.
१९९०:
गल्फ युद्ध साठी पहिले अमेरिकन सैनिक सौदी अरेबियात पोहोचले.
पुढे वाचा..
३१७:
कॉन्स्टंटियस II - रोमन सम्राट (निधन:
३ नोव्हेंबर ०३६१)
१९६६:
जिमी वेल्स - अमेरिकन-ब्रिटिश उद्योजक, विकिपीडियाचे सह-संस्थापक
१९४८:
ग्रेग चॅपेल - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३६:
डॉ. आनंद कर्वे - दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते
१९३३:
एलिनॉर ऑस्ट्रॉम - अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन:
१२ जून २०१२)
पुढे वाचा..
२०१८:
एम. करुणानिधी - तामिळनाडू राज्याचे २रे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते (जन्म:
३ जून १९२४)
२०१५:
लुईस सुग्ज - अमेरिकन गोल्फर, LPGA चे सह-संस्थापक (जन्म:
७ सप्टेंबर १९२३)
२००७:
अँगस टेट - न्यूझीलंडचे व्यावसायिक, टेट कम्युनिकेशन्सचे संस्थापक (जन्म:
२२ जुलै १९१९)
२००३:
के.डी. अरुलप्रगासम - श्रीलंकन प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (जन्म:
१६ सप्टेंबर १९३१)
१९८७:
कॅमिल चामून - लेबनॉन देशाचे ७वे अध्यक्ष (जन्म:
३ एप्रिल १९००)
पुढे वाचा..