८ ऑगस्ट - दिनविशेष
२०००:
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.
१९९८:
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
१९९४:
पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.
१९८५:
भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९६७:
इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.
पुढे वाचा..
१९८१:
रॉजर फेडरर - स्विस लॉन टेनिस खेळाडू
१९६८:
ऍबे कुरिविला - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५२:
सुधाकर राव - भारतीय क्रिकेटपटू
१९५०:
केन कुटारगी - प्लेस्टेशनचे निर्माते
१९४०:
दिलीप सरदेसाई - क्रिकेटपटू (निधन:
२ जुलै २००७)
पुढे वाचा..
१९९९:
गजानन नरहर सरपोतदार - चित्रपट निर्माते वव दिग्दर्शक
१९९८:
डॉ. सुमती क्षेत्रमाडे - लेखिका व कादंबरीकार
१८९७:
व्हिक्टर मेयर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:
८ सप्टेंबर १८४८)
१८२७:
जॉर्ज कॅनिंग - ब्रिटनचे पंतप्रधान (जन्म:
११ एप्रिल १७७०)
पुढे वाचा..