८ डिसेंबर
घटना
-
२०१६:
— इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
-
२००४:
— ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
-
१९८५:
— सार्क परिषदेची स्थापना.
-
१९७१:
— भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
-
१९५५:
— युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
-
१९४१:
— दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
-
१९३७:
— भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
-
१७४०:
— दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
अधिक वाचा: ८ डिसेंबर घटना
जन्म
-
१९८२:
मिताली राज
— भारतीय क्रिकेटपटू, आणि सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या — पद्मश्री,मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार
-
१९५१:
रिचर्ड डेसमंड
— नोर्थेन अंड शेलचे संस्थापक
-
१९४४:
शर्मिला टागोर
— भारतीय अभिनेत्री — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९४२:
हेमंत कानिटकर
— भारतीय क्रिकेटपटू
-
१९३५:
धर्मेंद्र
— भारतीय अभिनेते, राजकीय नेते — पद्म भूषण
-
१९००:
उदय शंकर
— भारतीय नर्तक व नृत्यदिगदर्शक — पद्म विभूषण
-
१८९७:
पं. बाळकृष्ण शर्मा
— हिंदी कवी
-
१८९४:
ई. सी. सेगर
— अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपय कार्टूनचे निर्माते
-
१८७७:
केवलानंद सरस्वती
— धर्मसुधारणावादी, श्रेष्ठ संस्कृत पंडित
-
१८६१:
विल्यम सी ड्युरंट
— जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक
-
१७६५:
एलि व्हिटने
— अमेरिकन शोधक, कापूस जिन मशीनचे निर्माते
-
१७६५:
एली व्हिटनी
— कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
-
१७२०:
नानासाहेब पेशवा
— मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा
अधिक वाचा: ८ डिसेंबर जन्म
निधन
-
२०१६:
जॉन ग्लेन
— अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन व्यक्ती
-
२०१३:
जॉन कॉर्नफॉथ
— ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९८४:
रॉबर्ट जे मॅथ्यूज
— अमेरिकन निओ-नाझी कार्यकर्ते आणि द ऑर्डर संघटनेचे नेते
-
१९७८:
गोल्डा मायर
— इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान
अधिक वाचा: ८ डिसेंबर निधन