८ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९७६: ब्रेट ली - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज
१९७४: मसाशी किशिमोतो - नारुतोचे जनक
१९७०: टॉम एंडरसन - मायस्पेसचे सहसंस्थापक
१९५३: नंद कुमार पटेल - भारतीय राजकारणी (निधन: २५ मे २०१३)
१९२७: लालकृष्ण अडवाणी - भारताचे ७वे उपपंतप्रधान - पद्म विभूषण
१९२३: जॅक किल्बी - पहिल्या इंटिग्रेटेड सर्किटचे निर्माता (निधन: २० जून २००५)
१९२०: सितारा देवी - भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर (निधन: २५ नोव्हेंबर २०१४)
१९१९: पु. ल. देशपांडे - मराठी विनोदी लेखक - पद्म भूषण (निधन: १२ जून २०००)
१९१७: कमल रणदिवे - कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ - पद्म भूषण (निधन: ११ एप्रिल २०००)
१९०९: नरुभाऊ लिमये - स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार (निधन: ३० ऑगस्ट १९९८)
१९०८: राजा राव - लेखक, प्राध्यापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ८ जुलै २००६)
१८६६: हर्बर्ट ऑस्टिन - ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: २३ मे १९४१)
१८३१: रॉबर्ट बुलवेर-लिटन - भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल (निधन: २४ नोव्हेंबर १८९१)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022