९ ऑगस्ट - दिनविशेष


९ ऑगस्ट घटना

२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
१९७४: वॉटरगेट प्रकरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.

पुढे वाचा..९ ऑगस्ट जन्म

१९९१: हंसिका मोटवानी - अभिनेत्री व मॉडेल
१९७५: महेश बाबू - भारतीय अभिनेते आणि निर्माते
१९०९: डॉ. विनायक कृष्ण गोकाक - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २८ एप्रिल १९९२)
१८९०: केशवराव भोसले - गायक आणि नट (निधन: ४ ऑक्टोबर १९२१)
१७७६: ऍॅव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ (निधन: ९ जुलै १८५६)

पुढे वाचा..९ ऑगस्ट निधन

२०१५: काययार सिंहनाथ राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (जन्म: ८ जून १९१५)
२०१५: सिंहनाथ राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवीकाययार (जन्म: ८ जून १९१५)
२००२: शांताबाई दाणी - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: १ जानेवारी १९१८)
१९९६: फ्रँक व्हाईट - जेट इंजिन विकसित करणारे (जन्म: १ जून १९०७)
१९९६: फ्रँक व्हिटल - टर्बोजेट इंजिनचे शोधक (जन्म: १ जुन १९०७)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022