९ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन

१९८१: दिया मिर्झा - अभिनेत्री
१९४६: सोनिया गांधी - कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
१९४५: शत्रुघ्न सिन्हा - चित्रपट अभिनेते आणि खासदार
१९३१: हकीम अली झरदारी - भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (निधन: २४ मे २०११)
१९२९: रघुवीर सहाय - भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक (निधन: ३० डिसेंबर १९९०)
१९१९: ई. के. नयनार - केरळचे ९वे मुख्यमंत्री (निधन: १९ मे २००४)
१८८६: क्लॅरेन्स बर्डसे - अमेरिकन उद्योगपती, बर्ड्स आयचे संस्थापक (निधन: ७ ऑक्टोबर १९५६)
१८७८: अण्णासाहेब लठ्ठे - कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (निधन: १६ मे १९५०)
१८७०: आयडा एस. स्कडर - भारतीय डॉक्टर आणि मिशनरी (निधन: २३ मे १९६०)
१८६८: फ्रिटझ हेबर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २९ जानेवारी १९३४)
१६०८: जॉन मिल्टन - कवी, विद्वान व मुत्सद्दी (निधन: ८ नोव्हेंबर १६७४)
१५०८: गेम्मा फ्रिसियस - डच गणिती आणि नकाशे तज्ञ


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024