जानेवारी दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
जानेवारी महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
- ३ जानेवारी – बालिकादिन
- ६ जानेवारी – पत्रकार दिन
- ९ जानेवारी – भारतीय प्रवासी दिन
- १२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन
- १४ जानेवारी – भूगोलदिन
- १५ जानेवारी – भारतीय लष्कर दिन
- २६ जानेवारी – भारतीय प्रजासत्ताक दिन
जागतिक दिन
जानेवारी महिन्यातील जागतिक दिनविशेष