जुलै दिनविशेष भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन जुलै महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष १ जुलै – कृषिदिन / राष्ट्रीय वैद्य दिन२६ जुलै – कारगिल विजय दिन जागतिक दिन जुलै महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष २ जुलै – जागतिक युएफओ (UFO) दिन११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन.१७ जुलै – आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन१८ जुलै – नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन२० जुलै – आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन२८ जुलै – जागतिक हेपटायटीस दिन२९ जुलै – विषमता विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय वाघ दिन