जून
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
जागतिक दिन
- १ जून – जागतिक दुध दिन
- २ जून – इटलीचा प्रजासत्ताक दिन
- ५ जुन – जागतिक पर्यावरण दिन
- ८ जून – जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन / जागतिक महासागर दिन
- १२ जून – जागतिक बालकामगार निषेध दिन
- १४ जून – जागतिक रक्त दाता दिन
- १५ जून – आंतरराष्ट्रीय हवा दिन
- १७ जून – जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
- १९ जून – जागतिक सांत्वन दिन
- २० जून – जागतिक शरणार्थी दिन
- २१ जून – जागतिक योग दिन.
- २३ जून – आंतरराष्ट्रीय विधवा दिन / संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
- २५ जून – जागतिक कोड त्वचारोग दिन
- २६ जून – जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
- ३० जून – आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन