मार्च दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
मार्च महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
जागतिक दिन
मार्च महिन्यातील जागतिक दिनविशेष
- १ मार्च – जागतिक नागरी संरक्षण दिन
- ३ मार्च – जागतिक वन्यजीव दिन
- ८ मार्च – जागतिक महिला दिन
- १५ मार्च – जागतिक ग्राहक हक्क दिन
- २० मार्च – जागतिक चिमणी दिन / आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन
- २१ मार्च – जागतिक कविता दिन / जागतिक कटपुतली दिन / आंतरराष्ट्रीय रंग दिन / आंतरराष्ट्रीय जंगल दिन
- २२ मार्च – जागतिक जल दिन
- २३ मार्च – जागतिक हवामान दिन
- २४ मार्च – जागतिक क्षयरोग दिन
- २७ मार्च – जागतिक रंगमंच दिवस