मे दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
मे महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
जागतिक दिन
मे महिन्यातील जागतिक दिनविशेष
- १ मे – जागतिक कामगार दिन
- ३ मे – जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन
- ४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
- ५ मे – युरोप दिन
- ६ मे – आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
- ८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन
- १२ मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
- १७ मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन
- १८ मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
- २० मे – जागतिक हवामान विज्ञान दिन
- २२ मे – जागतिक जैवविविधता दिन
- २५ मे – आफ्रिकन मुक्ती दिन
- २९ मे – जागतिक पचन स्वास्थ्य दिन
- ३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन