नारायण परुळेकर

Narayan Perulkar

नारायण परुळेकर

जन्म: २० सप्टेंबर १८९८ – निधन: ८ जानेवारी १९७३

नारायण भिकाजी परुळेकर उर्फ नानासाहेब परुळेकर हे सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते. १९३२ साली त्यांनी पुण्यात दैनिक वृत्तपत्र सकाळची सुरवात केली. सकाळ हा सध्याच्या काळातील मुख्य वर्तमानपत्रांपैकी आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात लाखांहून अधिक प्रति विकल्या जातात. परुळेकर हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.