ऑक्टोबर दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
ऑक्टोबर महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
- २ ऑक्टोबर – स्वच्छता दिन / बालसुरक्षा दिन
- ४ ऑक्टोबर – राष्टीय एकता दिन
- ८ ऑक्टोबर – भारतीय वायुसेना दिन
- २१ ऑक्टोबर – भारतीय पोलीस स्मृती दिन
- ३१ ऑक्टोबर – राष्ट्रीय एकता दिन
जागतिक दिन
ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिनविशेष
- १ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय कॉफी दिन / आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन / आंतरराष्ट्रीय संगीत दिन
- २ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
- ४ ऑक्टोबर – जागतिक प्राणी दिन.
- ५ ऑक्टोबर – जागतिक शिक्षक दिन / आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन
- ७ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन
- ८ ऑक्टोबर – भारतीय वायुसेना दिन
- ९ ऑक्टोबर – जागतिक पोस्ट दिन
- १० ऑक्टोबर – जागतिक मानसिक आरोग्य दिन / जागतिक लापशी दिन / जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन
- १३ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
- १४ ऑक्टोबर – जागतिक मानक दिन
- १५ ऑक्टोबर – जागतिक विद्यार्थी दिन / जागतिक हातधुणे दिन
- १६ ऑक्टोबर – जागतिक भूलतज्ज्ञ दिन / जागतिक अन्न दिन
- १७ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
- १८ ऑक्टोबर – जागतिक रजोनिवृत्ती दिन
- २० ऑक्टोबर – जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन / जागतिक सांख्यिकी दिन
- २२ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन / आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन
- २४ ऑक्टोबर – संयुक्त राष्ट्र दिन / जागतिक विकास माहिती दिन / जागतिक पोलियो दिन
- २६ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन
- २७ ऑक्टोबर – जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन
- २८ ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
- २९ ऑक्टोबर – जागतिक स्ट्रोक दिन
- ३० ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
- ३१ ऑक्टोबर – जागतिक बचत दिन