आर. डी. बर्मन

आर. डी. बर्मन

२७ जून १९३९ – ४ जानेवारी १९९४

राहुल देव बर्मन म्हणजेच आर. डी. बर्मन हे सुप्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक होते. भारतीय चित्रपटातील आजपर्यंतचे सर्वात प्रख्यात संगीतकार म्हणून त्यांना मानले जाते. बॉलीवूड मध्ये मुख्यतः कार्यरत असल्यामुळे त्यांना प्रेमाने पंचम दा असेही म्हटले जाते.  ३०० हुन अधिक चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केले. त्यामुळेच त्यांनी बनवलेली गाणे आज सुद्धा प्रसिद्ध आणि आवडीने ऐकली जातात.