सत्येंद्रनाथ टागोर

सत्येंद्रनाथ टागोर

१ जून १८४२ – ९ जानेवारी १९२३

सत्येंद्रनाथ टागोर १९६३ मध्ये भारतीय नागरी सेवा मध्ये रुजू झाले. इंडियन सिविल सर्व्हिसेस मधील ते पहिले भारतीय सनदी अधिकारी होते. ते लेखक, संगीतकार आणि भाषाशास्त्रज्ञ देखील होते. ब्रिटिश राजवटीत भारतीय समाजातील स्त्रियांच्या मुक्तीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रख्यात साहित्यिक रबिन्द्रनाथ टागोर यांचे ते दुसरे मोठे बंधू होते.