शाहजहांन

Shahjahan

शाहजहांन

जन्म: ५ जानेवारी १५९२ – निधन: २२ जानेवारी १६६६

शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम उर्फ शाहजहांन हे पाचवे मुघल सम्राट होते. त्यांची कारकीर्द, मोगल साम्राज्याच्या सांस्कृतिक प्रगती आणि वास्तुकलेच्या वैभवाचे सुवर्णकाळ होते असे मानले जाते. ह्याचे उदाहरण म्हणजेज ‘ताजमहाल’. शाहजहांन यांनी जगप्रसिद्ध ताजमहाल आपल्या पत्नी मुमताज महल यांच्यासाठी बनवला आहे. तसेच ते सक्षम लष्करी सम्राट असले तरी, त्याच्या स्थापत्यशास्त्रीय कामगिरीबद्दल सुद्धा त्यांची चांगली ओळख आहे.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.