सुषामा मुखोपाध्याय

सुषामा मुखोपाध्याय

– ८ जानेवारी १९८४

सुषामा मुखोपाध्याय ह्या स्वातंत्र्य सैनिक होत्या. त्यांना भारताच्या पहिल्या महिला वैमानिक म्हणून ओळखले जाते. त्या बंगाल फ्लाइंग क्लबच्या सदस्य होत्या.