१ एप्रिल – मृत्यू

१ एप्रिल - मृत्यू

१ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र) १९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४) १९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन. २०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६) २००३: गायक आणि […]

१ एप्रिल – जन्म

१ एप्रिल - जन्म

१ एप्रिल रोजी झालेले जन्म. १५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १६५७) १६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५) १८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८) १८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०) १९०७: भारतीय […]

१ एप्रिल – घटना

१ एप्रिल - घटना

१ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली. १८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली. १८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले. १९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले. १९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. १९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण. १९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. १९३६: ओरिसा […]