१ जानेवारी – मृत्यू
१ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५१५: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२) १७४८: स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन. १८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्रिच हर्ट्झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७) १९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स…