१ मे – मृत्यू

१ मे - मृत्यू

१ मे रोजी झालेले मृत्यू. १९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७) १९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन. १९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९१५) १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून १९०७) २०१३: निखील […]

१ मे – जन्म

१ मे - जन्म

१ मे रोजी झालेले जन्म. १२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१) १९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३) १९१५: हिंदी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५) १९१९: पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण पुरस्कृत भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३) […]

१ मे – घटना

१ मे - घटना

१ मे रोजी झालेल्या घटना. १७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम  ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले. १७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. १८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले. १८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे […]

१ मे – दिनविशेष

१ मे - दिनविशेष

१ मे – दिनविशेष महाराष्ट्र दिन गुजरात दिन जागतिक कामगार दिन