१ नोव्हेंबर – मृत्यू
१ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन. १९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४) १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे…
Continue Reading
१ नोव्हेंबर – मृत्यू