१० ऑगस्ट – मृत्यू
१० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७) १९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७) १९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम.…
Continue Reading
१० ऑगस्ट – मृत्यू