१० डिसेंबर – मृत्यू

१० डिसेंबर - मृत्यू

१० डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८९६: स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १८३३) १९२०: डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६८) १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२) १९५५: प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर […]

१० डिसेंबर – घटना

१० डिसेंबर - घटना

१० डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले. १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत. १९१६: संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला. १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष […]

१० डिसेंबर – जन्म

१० डिसेंबर - जन्म

१० डिसेंबर रोजी झालेले जन्म. १८७०: इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९५८) १८७८: स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२) १८८०: प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे) १८९२: मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: १५ मार्च १९३७) १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल […]