१० जून – मृत्यू

१० जून - मृत्यू

१९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९०९)

१० जून – जन्म

१० जून - जन्म

१० जून रोजी झालेले जन्म. १२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म. १९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३) १९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२) १९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म. १९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म. १९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. […]

१० जून – घटना

१० जून - घटना

१० जून रोजी झालेल्या घटना. १७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला. १९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या. १९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली. १९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली. १९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध […]