११ ऑगस्ट – मृत्यू

११ ऑगस्ट - मृत्यू

११ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९) १९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५) १९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६) २०००:  दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९) २००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. […]

११ ऑगस्ट – जन्म

११ ऑगस्ट - जन्म

११ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८) १९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५) १९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००) १९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी २००९) १९४३: पाकिस्तानचे १० […]

११ ऑगस्ट – घटना

११ ऑगस्ट - घटना

११ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. ख्रिस्त पूर्व ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले. १८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला. १९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. १९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले. १९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६१: दादरा व […]