११ जुलै – मृत्यू

११ जुलै - मृत्यू

११ जुलै रोजी झालेले मृत्यू. १९८९: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन. (जन्म: २२ मे १९०७) १९९४: परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्स चे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचे निधन. २००३: कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक सुहास शिरवळकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८) २००९: गीतकार शांताराम नांदगावकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९३६)

११ जुलै – जन्म

११ जुलै - जन्म

११ जुलै रोजी झालेले जन्म. १८८९: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायणहरी आपटे यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा) १८९१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १९६१) १९२१: दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१) १९३४: जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी यांचा जन्म. १९५३: केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म. १९५६: भारतीय-अमेरिकन […]

११ जुलै – घटना

११ जुलै - घटना

११ जुलै रोजी झालेल्या घटना. १६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरून निघून प्रतापगड येथे पोचले. १८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने पॉन धूमकेतूचा शोध लावला. १८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला कल्चर्ड मोती मिळवला. १९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली. १९१९: नीदरलैंड मध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी […]