११ जून – मृत्यू

११ जून - मृत्यू

११ जून रोजी झालेले मृत्यू. ख्रिस्त पूर्व ३२३: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६) १७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०) १९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८) १९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९) १९८३: भारतीय […]

११ जून – जन्म

११ जून - जन्म

११ जून रोजी झालेले जन्म. १८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९) १८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२) १८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७) १९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म. १९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.

११ जून – घटना

११ जून - घटना

११ जून रोजी झालेल्या घटना. १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना. १८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली. १९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली. १९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद. १९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले. १९३७: जोसेफ […]