१२ फेब्रुवारी – मृत्यू

१२ फेब्रुवारी - मृत्यू

१२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन. १८०४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १७२४) १९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९१३) २०००: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन. २००१: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

१२ फेब्रुवारी – जन्म

१२ फेब्रुवारी - जन्म

१२ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८००) १८०४: जर्मन भौतिकशास्त्रज हेन्‍रिक लेन्झ यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५) १८०९: उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८२) १८०९: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १८६५) १८२४: संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे […]

१२ फेब्रुवारी – घटना

१२ फेब्रुवारी - घटना

१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला. १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.