१२ जुलै – मृत्यू

१२ जुलै - मृत्यू

१२ जुलै रोजी झालेले मृत्यू. १६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन. १९१०: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७) १९४९: आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन. १९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन. १९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२९) २०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर […]

१२ जुलै – जन्म

१२ जुलै - जन्म

१२ जुलै रोजी झालेले जन्म. ख्रिस्त पूर्व १००: रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म. १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १८६२) १८५२: अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म. १८५४: संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९३२) १८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३) १९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा […]

१२ जुलै – घटना

१२ जुलै - घटना

१२ जुलै रोजी झालेल्या घटना. १६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला. १७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले. १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. १९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले. १९६२: लंडनमधील […]