१२ जून – मृत्यू

१२ जून - मृत्यू

१२ जून रोजी झालेले मृत्यू. १९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली) १९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन. १९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१) १९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२) २०००: मराठी लेखक, कवी, […]

१२ जून – जन्म

१२ जून - जन्म

१२ जून रोजी झालेले जन्म. ४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म. १८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१) १९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२) १९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म. १९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म. १९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा […]

१२ जून – घटना

१२ जून - घटना

१२ जून रोजी झालेल्या घटना. १८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला. १८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली. १९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म. १९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च […]