१३ एप्रिल – मृत्यू

१३ एप्रिल - मृत्यू

१३ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८) १९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३) १९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५) १९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन. १९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव […]

१३ एप्रिल – जन्म

१३ एप्रिल - जन्म

१३ एप्रिल रोजी झालेले जन्म. १९७१: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन यांचा जन्म.( निधन: १२ ऑक्टोबर २०२०) १७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६) १८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८) १९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म. १९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म. १९२२: टांझानियाचे […]

१३ एप्रिल – घटना

१३ एप्रिल - घटना

१३ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले. १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. १८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला. १९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले. १९४२: व्ही. शांताराम प्रभात […]