१३ ऑक्टोबर – मृत्यू

१३ ऑक्टोबर - मृत्यू

१३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ – ओल्टेन, स्वित्झर्लंड) १२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन. १२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२) […]

१३ ऑक्टोबर – जन्म

१३ ऑक्टोबर - जन्म

१३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६) १९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१) १९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२) १९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३) १९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ […]

१३ ऑक्टोबर – घटना

१३ ऑक्टोबर - घटना

१३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. ५४: नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला. १७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला. १८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली. १९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली. १९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले. १९४४: दुसरे महायुद्ध – […]