१४ ऑगस्ट – मृत्यू

१४ ऑगस्ट - मृत्यू

१४ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००) १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६) १९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८) […]

१४ ऑगस्ट – जन्म

१४ ऑगस्ट - जन्म

१४ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१) १९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६) १९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म. १९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४) १९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला […]

१४ ऑगस्ट – घटना

१४ ऑगस्ट - घटना

१४ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. १८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना. १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश. १९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी […]