१४ जानेवारी – मृत्यू
१४ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६) १७६१: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १७३०) १७६१: पानिपतच्या ३ र्या युद्धात…