१४ नोव्हेंबर – मृत्यू

१४ नोव्हेंबर - मृत्यू

१४ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १९१५: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६) १९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५) १९७१: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली) १९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा […]

१४ नोव्हेंबर – जन्म

१४ नोव्हेंबर - जन्म

१४ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १६५०: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १७०२) १७१९: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ मे १७८७) १७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.) १८६३: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ […]

१४ नोव्हेंबर – घटना

१४ नोव्हेंबर - घटना

१४ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला. १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली. १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला. १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना. १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. १९७५: स्पेनने पश्चिम […]