१५ डिसेंबर – मृत्यू

१५ डिसेंबर - मृत्यू

१५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन. १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५) १९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१) १९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)

१५ डिसेंबर – जन्म

१५ डिसेंबर - जन्म

१५ डिसेंबर रोजी झालेले जन्म. ३७: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८) ६८७: पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१) १८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३) १८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट […]

१५ डिसेंबर – घटना

१५ डिसेंबर - घटना

१५ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला. १९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला. १९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले. १९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. १९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला. १९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश. १९९१: […]