१५ सप्टेंबर – मृत्यू

१५ सप्टेंबर - मृत्यू

१५ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन. २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३) २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

१५ सप्टेंबर – जन्म

१५ सप्टेंबर - जन्म

१५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १२५४: इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म. (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४) १८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२) १८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८) १८८१: इटालियन ऑटोमोबाइल अभियंते एत्तोरे बुगाटी यांचा जन्म. १८९०: इंग्लिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी […]

१५ सप्टेंबर – घटना

१५ सप्टेंबर - घटना

१५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १८१२: नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले. १८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन. १८३५: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले. १९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर. १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले. १९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे […]

१५ सप्टेंबर – दिनविशेष

१५ सप्टेंबर - दिनविशेष

१५ सप्टेंबर – दिनविशेष राष्ट्रीय अभियंता दिन आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जागतिक लिंफोमा जागृती दिन