१६ ऑगस्ट – मृत्यू

१६ ऑगस्ट - मृत्यू

१६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १६५४) १८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल) १८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३१) १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: […]

१६ ऑगस्ट – जन्म

१६ ऑगस्ट - जन्म

१६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५) १९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८) १९१३: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९२) १९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म. १९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म. १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार […]

१६ ऑगस्ट – घटना

१६ ऑगस्ट - घटना

१६ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले. १९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले. १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. १९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९६२: आठ वर्षांनंतर […]