१६ डिसेंबर – मृत्यू

१६ डिसेंबर - मृत्यू

१६ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू. १९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३) १९६५: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८७४) १९८०: केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८९०) २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन. २००४: […]

१६ डिसेंबर – जन्म

१६ डिसेंबर - जन्म

१६ डिसेंबर रोजी झालेले जन्म. १७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७) १७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७) १८८२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३) १९१७: विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००८)

१६ डिसेंबर – घटना

१६ डिसेंबर - घटना

१६ डिसेंबर रोजी झालेल्या घटना. १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला. १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी. १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली. १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले. १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली. १९३२: प्रभातचा मायामच्छिंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. १९४६: थायलँडचा संयुक्त […]