१६ फेब्रुवारी – मृत्यू

१६ फेब्रुवारी – मृत्यू

१६ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र) १९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १८९३) १९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२) १९९४: जयपूर-अत्रौली […]

१६ फेब्रुवारी – जन्म

१६ फेब्रुवारी – जन्म

१८१४: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचा जन्म. (निधन: १८ एप्रिल १८५९)

१६ फेब्रुवारी – घटना

१६ फेब्रुवारी - घटना

१६ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे. १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले. १९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले. १९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले. १९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान […]