१६ ऑक्टोबर – मृत्यू

१६ ऑक्टोबर - मृत्यू

१६ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १७९३: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १७५५) १७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०) १९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५) १९४४: उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन. १९४८: नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन. १९५०: अनाथ विद्यार्थी […]

१६ ऑक्टोबर – जन्म

१६ ऑक्टोबर - जन्म

१६ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १९३९: पदमश्री पुरस्कार विजेते, भारतीय संथाली भाषाशास्त्रज्ञ आणि आदिवासी हक्कांचे वकील दिगंबर हंसदा यांचा जन्म. (निधन: १९ नोव्हेंबर २०२०) १६७०: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १७१६) १८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९) १८४४: अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९) १८५४: आयरिश […]

१६ ऑक्टोबर – घटना

१६ ऑक्टोबर - घटना

१६ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले. १७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला. १८४६: डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला. १८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क […]