१७ जानेवारी – मृत्यू
१७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १५५६: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १५०८) १७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन. १८९३: अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)…
Continue Reading
१७ जानेवारी – मृत्यू