१७ सप्टेंबर – मृत्यू

१७ सप्टेंबर - मृत्यू

१७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००) १९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०) १९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४) १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२) २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं […]

१७ सप्टेंबर – जन्म

१७ सप्टेंबर - जन्म

१७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९) १८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३) १८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म. १८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार […]

१७ सप्टेंबर – घटना

१७ सप्टेंबर - घटना

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली. १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका. १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू. २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.