१८ ऑगस्ट – मृत्यू

१८ ऑगस्ट - मृत्यू

१८ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन. १८५०: फ्रेंच लेखक ऑनोरे दि बाल्झाक यांचे निधन. १८८६: मॉर्टिस लॉक चे शोधक एली व्हिटनी ब्लेक यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १७९५) १९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१) १९४०: ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८७५) १९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक […]

१८ ऑगस्ट – जन्म

१८ ऑगस्ट - जन्म

१८ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०) १७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३) १७९२: युनायटेड किंगडमचे पंतप्रधान जॉन रसेल यांचा जन्म. १८७२: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१) १८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन […]

१८ ऑगस्ट – घटना

१८ ऑगस्ट - घटना

१८ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली. १९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार. १९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला. १९४५: इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकारणो हे कार्यरत झाले. १९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले. १९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक […]