१८ जून – मृत्यू

१८ जून - मृत्यू

१८ जून रोजी झालेले मृत्यू. १८५८: झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८) १९०१: मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४३) १९०२: इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८३५) १९३६: रशियन लेखक […]

१८ जून – जन्म

१८ जून जन्म

१८९९: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९८५) १९११: पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७) १९३१: प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२) १९४२: दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो म्बेकी यांचा जन्म. १९४२: संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य पॉल […]

१८ जून – घटना

१८ जून - घटना

१८ जून रोजी झालेल्या घटना. १८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव. १८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले. १९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली. १९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला. १९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. १९५६: रँग्लर र. […]