१८ ऑक्टोबर – मृत्यू

१८ ऑक्टोबर - मृत्यू

१८ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १८७१: पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १७९१) १९०९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १८४९ – कलकत्ता) १९३१: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८४७) १९५१: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. (जन्म: २२ […]

१८ ऑक्टोबर – जन्म

१८ ऑक्टोबर - जन्म

१८ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८०४: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑक्टोबर १८६८) १८६१: न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९३८) १९२५: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहिम अल्काझी यांचा जन्म. १९२५: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर २०११) १९३९: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी […]

१८ ऑक्टोबर – घटना

१८ ऑक्टोबर - घटना

१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८६७: सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला. १८७९: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना. १९०६: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना केली. १९१९: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळी ने केला. […]